सहज सुचलं
लिहून पहावं
मातीच भांड
मातीला चिटकवून
पहावं
जसं चुलीवर मातीचा तवा
एक स्वतः तपते
दुसरा तापतो
पण त्यावर ती भाजते
भाकरी
म्हणून म्हटले
सहज सुचलं
म्हणून लिहून तर
पाहावं
कवी मन नसलेला कवी
विचारवंत नसलेला मनमोकळा असंवादी
साधतोय संवाद
सचिन पंचभाई
सहज सुचलं
लिहून पहावं
मातीच भांड
मातीला चिटकवून
पहावं
जसं चुलीवर मातीचा तवा
एक स्वतः तपते
दुसरा तापतो
पण त्यावर ती भाजते
भाकरी
म्हणून म्हटले
सहज सुचलं
म्हणून लिहून तर
पाहावं
कवी मन नसलेला कवी
विचारवंत नसलेला मनमोकळा असंवादी
साधतोय संवाद
सचिन पंचभाई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा