मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Satyendra Nath Bose

  Born 1 Jan 1894; died  4 Feb  1974   at age 80 .    quotes Indian physicist and mathematician who  collaborated  with  Albert Einstein  to develop a theory of statistical quantum mechanics, now called Bose-Einstein statistics. In his early work in quantum theory (1924), Bose  wrote  about the  Planck  black-body radiation law using a quantum statistics of photons,  Plank's Law and the Light Quantum Hypothesis . Bose sent his ideas to Einstein, who extended this technique to integral spin particles.  Dirac  coined the name  boson  for particles obeying these statistics. Among other things, Bose-Einstein statistics explain how an electric current can flow in superconductors forever, with no loss. Bose also worked on X-ray diffraction, electrical properties of the ionosphere and thermoluminescence.
अलीकडील पोस्ट

सर्व शिक्षकांना समर्पित...

*जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले.* 😊 मी एक शिक्षक आहे!  आपण कोणासही सांगून बघा. त्यांच्या भुवया कौतुकानं उंचावतात. थोडा हेवा वाटतो. काश! मै भी टिचर होता। 😊 येतंच त्यांच्या मनात. का येऊ नये. इतकी चैतन्यदायी सेवा दुसऱ्या कोणाच्या नशीबी नाही. वर्गातील प्रत्येक मूल हे निरागस देवरूप आहे आणि आम्ही सेवक आहोत. आपण मुलांमध्ये खूप छान रमतो. मनात कायम या मुलांच्या आठवणी. त्यांच्या सहवासातील दिवस अधूनमधून कायम आठवतात. 🥰 वर्गाचा फुलोरा करणं शिक्षकाला छान जमतं. मुलांच्या सहवासात विषय फुलतात आणि.... दिवस इकडचा तिकडं कधी होतो कळतही नाही.  मुलांप्रमाणे आपणही रोज शाळेत जातो. *मी शाळेत आहे... शाळेत जात आहे..... हे सांगणं किती मस्त वाटतं.* 🥰  मी कामाला जात नाही. कधीच नाही. शाळेतच जातो. कायम जातो. *मलाही मुलांसारख्या सुट्या असतात. माझ्या वर्गाने सामना जिंकला की मीही उड्या मारतो किंवा मारते.* विशेष दिवस असतील तर मुलांप्रमाणे आम्हीही नटतो. *एकदम.... क ssडssक.* 👍 एकंदरीत काय तर.... शाळा आम्हाला कायम ताजी ठेवते. आमची कायम सदाफुली होते. इतरांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहता शिक्ष

सहज

 सहज सुचलं  लिहून पहावं  मातीच भांड  मातीला चिटकवून  पहावं  जसं चुलीवर मातीचा तवा एक स्वतः तपते दुसरा तापतो  पण त्यावर ती भाजते  भाकरी   म्हणून म्हटले  सहज सुचलं  म्हणून लिहून तर  पाहावं          कवी मन नसलेला कवी  विचारवंत नसलेला मनमोकळा   असंवादी  साधतोय संवाद                               सचिन पंचभाई

*कसं आहे ना?*

 *कसं आहे ना?*  एक कागदाचं पान असतं.  *'श्री'* लिहलं की  पुजलं जातं.  *प्रेमाचे* चार शब्द  लिहले की जपलं जातं. काही *चुकीचं*  आढळलं की  फाडलं जातं. एक कागदाचं  पान असतं. कधी त्याला   *विमान* बनवुन  भिरकावलं जातं. कधी *होडी* बनवुन  पाण्यात सोडलं जातं. कधी *भिरभिर* बनवुन  वाऱ्यावर फिरवलं जातं. आणि कधी तर   *निरुपयोगी* म्हणुन  चुरगाळलही जातं. एक कागदाचं पान असतं. जे लेखकाच्या   *लेखणीला* हात देतं. जे चित्रकाराच्या   *चित्राला* साथ देतं. जे व्यापाऱ्याच्या   *हिशोबाला* ज्ञात ठेवतं. आणि हो,  वकीलासोबत *कोर्टात* गेलं,  की *साक्षही* देतं. एक कागदाचं पान असतं.  *पेपरवेट* ठेवलं की  एकदम गप्प बसतं. काढून घेतलं की   *स्वच्छंदी* फिरतं आणि  कशात अडकलं तर  *फडफडायला* लागतं. एक कागदाचं पान असतं. ज्यावर बातम्या छापल्या,  की *वर्तमानपत्र* बनतं. प्रश्न छापले की   *प्रश्नपत्रिका* बनतं. विवाहाचं निमंत्रण छापलं,  की *लग्नपत्रिका* बनतं. तर कधी आदेश~संदेश लिहले की तेच *टपालही*  बनतं. एक कागदाचं पान असतं.  *माणसाच्या* जीवनात आणि *त्यात* खुप   *साम्य* असतं. एक कागदाचं पान असतं. जन्माला आला तर Birth Cert